HomeUncategorizedशिरूर ताजबंद श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे आज श्रीनिवासा प्रोडक्शन निर्मिती"" सुभान्या...

शिरूर ताजबंद श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे आज श्रीनिवासा प्रोडक्शन निर्मिती”” सुभान्या सायंटिस्ट “” या मराठी चित्रपटांचा शुभ मुहूर्त करण्यात आला

शिरूर ताजबंद ( बालाजी पडोळे ) .श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे आज श्रीनिवासा प्रोडक्शन निर्मिती “” सुभान्या सायंटिस्ट “” या मराठी चित्रपटांचा मुहूर्त करण्यात आला , यावेळी चित्रपटाची निर्माती दिपाली देशमाने दिग्दर्शक दिलीप आंबेकर कॅमेरामन विकी लकीरी कलाकार शिवम देशमुख आकाश पाटील मनाली कदम दिलीप आंबेकर, रवी शिंदे , नितीन दरोडे, मनीषा मोठे गावकर , विनोद एडके, सस्मित गडकर, बालाजी पडोळे ,शिवाजी श्रीमंगले, आधी उपस्थित होते यावेळी चित्रपटातील अभंग या गाण्यावर चित्रीकरण करण्यात आले व काही चित्रपटाचे शूटिंग चे सीन बालाजी मंदिर भजन करी मंडळ कलाकार घेण्यात आले, पुढील चित्रपटाचे शूटिंग सातारा मुंबई येथे होणार आहे, चित्रपट सप्टेंबर मध्ये रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
13.4 ° C
13.4 °
13.4 °
54 %
1.9kmh
0 %
Mon
13 °
Tue
27 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular