Homeबड़ी ख़बरेंअहमदपूर जि लातुर येथील अति.जिल्हा न्यायालयामधील संघामध्ये परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

अहमदपूर जि लातुर येथील अति.जिल्हा न्यायालयामधील संघामध्ये परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

अहमदपूर जि लातुर येथील अति.जिल्हा न्यायालयामधील वकील संघामध्ये परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. (बालाजी पडोळे )दिं १४/४/२०२५ रोजी सकाळी १० वा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवानी न्यायाधीश मा जरूडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली प्रथमतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार न्यायाधीश जरुडे मॅडम यांच्या शुभहस्ते अर्पण करण्यात आला या प्रसंगी अँड टी एन कांबळे, अँड उप्पे, अँड सुनिल केँद्रे, अँड रघुनाथ केंद्रे,अँड रमेश गायकवाड,यांची समोयचित भाषणे झाली .यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अँड एन एम देमगुंडे, जेष्ठ विधीज्ञ अँड टी एन कांबळे,अँड वसंतराव फड, अँड बी एन पौळ, अँड अनिल नवटक्के, अँड रवी भूर कापले, एडवोकेट एस एस कांबळे ऍड विजय कांबळे ऍड बी एम कांबळे अँड उप्पे, अँड रघुनाथ केंद्रे अँड सुनिल केंद्रे, अँड रुपाली गायकवाड व बहुसंख्येने वकील बांधव कर्मचारी हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अँड महाजन कांबळे यांनी केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
13.4 ° C
13.4 °
13.4 °
54 %
1.9kmh
0 %
Mon
13 °
Tue
27 °
Wed
26 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular