Homeजीवन मंत्रवृद्धावस्थेत आरोग्याची देखभाल करण्यासाठी प्राकृतिक चिकित्सा - योग शिबिराचे शिरूर ताजबंद येथे...

वृद्धावस्थेत आरोग्याची देखभाल करण्यासाठी प्राकृतिक चिकित्सा – योग शिबिराचे शिरूर ताजबंद येथे आयोजन.

शिरूर ताजबंद – (वार्ताहर )सूर्या फाउंडेशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन मार्फत व नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ नॅचरोपॅथी, आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेले आहे या शिबिराचा लाभ परिसरातील जेष्ठ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजक व संशोधकीय अभ्यासक डॉ. वाघमारे लक्ष्मीकांत भानुदास,व राजकुमार बलदवा यांनी दिली आहे. शिबीराचे स्थळ श्री बालाजी मंदिर, शिरूर ताजबंद, दिनांक 7 / 3 / 2025 रोजी शुक्रवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजे पर्यंतआहे . शिबिरामध्ये पुरविण्यात येणाऱ्या सुविधा रुग्णाची तपासणी केली जाईल तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाईल व निरोगी राहण्यासाठी चा सल्ला दिला जाईल.

शिबिरातील तज्ञ मार्गदर्शक व विषय -डॉ.वाघमारे लक्ष्मीकांत भानुदास हे हृदयविकार व मधुमेह प्रकार वर व्याख्यान करतील .माजी प्राचार्य दिगांबर बुरसपट्टे हे गांधी तत्त्वज्ञानाने मानसिक, शारीरिक व सामाजिक आरोग्य राखणे यावर मार्गदर्शन करतील. सचिन गोपाळराव संगीकर हे

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या अन्नधान्य खाण्याची लाभ तसेच डॉ.सुरेश व्यंकटराव गरड यांचे आहार नियोजन व विविध विकारांना प्रतिबंध करण्याच्या पद्धती .डॉ. दिपक देविदास पुणेकर यांचे सांधेवात व अंगदुखीवर व्याख्यान .सागर कुलकर्णी यांचे योग शास्त्राचे लाभ व प्रात्यक्षिकआहे व ह्या शिबिराचा जेष्ठ, डॉक्टर व विद्यार्थी बंधू भगिनी यांनी लाभ घ्यावा असे अवाहन डॉ . वाघमारे व बलदवा यांनी केले आहे .

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
26.1 ° C
26.1 °
26.1 °
25 %
1.4kmh
1 %
Fri
38 °
Sat
40 °
Sun
40 °
Mon
39 °
Tue
39 °

Most Popular